Sign In New user? Start here.
फेमिना" कडून मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कारा जाहीर झाला. सईसोबत आणखी नऊ जणींना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.
 
 
zagmag

"सई ताम्हणकरला" मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कार

सई ताम्हणकर सध्या फूलफॉर्म मध्ये आहे क्लासमेट, दुनियादारी सारखे हीट मराठी चित्रपट दिल्यानंतर ती आता हळू हळू हिंदी चित्रपटात ही काम करत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हंटर चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता याहून पुढची गोष्ट म्हणजे सईला "फेमिना" कडून मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कारा जाहीर झाला. सईसोबत आणखी नऊ जणींना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.

 

 

------------------