Sign In New user? Start here.
 Mugdha Godse to be showstopper at India's first condom fashion show मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य गुप्ते हा रईस ल्ष्करीया प्रोडक्शनच्या 'एक तारा' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.
 
 
zagmag

पहिला कंडोम फॅशन शो मध्ये मराठी मुलगी मुग्धा गोडसे शोची स्टॉपर

एका प्रसिद्ध कंडोम ब्रॅण्डने भारतातील पहिला कंडोम फॅशन शोच २९ जानेवारी रोजी आयोजन केल होतं. या शो मध्ये मुळ मराठी असणारी मुग्धा गोडसे या शोची स्टॉपर होती.या फॅशन शोमध्ये देशातील अनेक मॉडेल्सने भाग घेतला होता. या शो मधील मॉडेल्स नी परिधान केलेलं सर्व ड्रेस मध्ये कंडोमचा वापर केला गेला होता. एचआयव्ही आणि एड्सविरोधात जनजागृती करता यावी म्हणून या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. 28 जानेवारी रोजी मुग्धाने ट्विट करुन आपल्या चाहत्यांना देशातील पहिल्या कंडोम फॅशन शोची माहिती दिली होती.

 

------------------