Sign In New user? Start here.
neha rajpal and vaishali samant friendshipजनरली असं म्हटलं जात की दोन गायिका हया चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही. पण इथे मात्र आपल्याला चित्र वेगळचं दिसतंय, इथे तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या आगामी सिनेमासाठी चक्क गाण गातेय.
 
 
zagmag

दोस्त के लिये साला कुछ भी करेगा !

जनरली असं म्हटलं जात की दोन गायिका हया चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही. पण इथे मात्र आपल्याला चित्र वेगळचं दिसतंय, इथे तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या आगामी सिनेमासाठी चक्क गाण गातेय. वैशाली सामंत आणि नेहा राजपाल हया दोघीही गायिका असूनही अगदी खास मैत्रिणी आहेत. हयाच मैत्रीखातर वैशाली नेहा राजपाल यांच्या आगामी सिनेमासाठी एक गाण गाणार आहे. नेहा राजपाल जितक्या चांगल्या गायिका आहेत तितक्याच त्या निर्मात्या म्हणून यशस्वी होतील अशी खात्री वैशाली यांना आहे.

 

------------------