Sign In New user? Start here.
romantic chemistry of spruha and umesh"शांताबाई नंतर आता सोशल मीडियावर ‘कांताबाईचा’ धुमाकूळ"
 
 
zagmag

शांताबाई नंतर आता सोशल मीडियावर ‘कांताबाईचा’ धुमाकूळ"

शांताबाई शांताबाई हे गाणं प्रत्येकाच्या ओठी रुळतंय तोवर आता सोशल मीडियावर ‘कांताबाई’ धुमाकूळ घातला आहे. ‘कांताबाईची सेल्फी’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणं ‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.

आता नुकतीच अनेक उत्सवांना सुरवात होत आहे. यामुळे लोकगीतांची चांगली चलती सुरू राहणार आहे.समर्थक शिंदे याने हे गाणं गायलं असून विनोद धोत्रे याचे हे बोल आहेत. तर मोनू अजमेरी याने संगीत दिलंय. सेल्फीची जादू सध्या सगळीकडे बघायला मिळते. या गाण्यात कांताबाईसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हे गाणं मराठी म्युझिक चॅनेल्सवर सुद्धा चांगलंच गाजत आहे. तर सोशल मिडियातूनही गाणं शेअर केलं जातंय

 

------------------