Sign In New user? Start here.
urmila at puneराष्ट्रगीत चालू झाल्यावर आपल्याला आपल्या देशाबद्दल खूप अभिमान वाटतो. असंच काहीस अभिनेत्री प्रार्थना बेहरेच आहे.
 
 
zagmag

प्रार्थनाने बनवली "मेरा भारत महान" शॉर्ट फिल्म


१५ ऑगस्ट म्हंटल की आपल्या डोळ्या समोर येतं झेडांवदंन. स्वच्छ आणि चांगले कपडे घालून शाळेत किंवा इतार ठिकाणी झेडां वंदन करायला जाणं. राष्ट्रगीत चालू झाल्यावर आपल्याला आपल्या देशाबद्दल खूप अभिमान वाटतो. असंच काहीस अभिनेत्री प्रार्थना बेहरेच आहे. प्रार्थना म्हणते की स्वातंत्र्य दिनाला दरवर्षी मला सकाळी लवकर उठून झेंडा वंदनाला जायला खूप आवडत आणि मी नेहमी जाते. आता ही मी त्यादिशी मी जाण्याचा प्रयत्न करते पण आता शूटिंग मुळे वेळ मिळत नाही. पण वेळ मिळेल त्यावर्षी मी नक्की झेंडा वंदन साठी जाते.

मी कॉलेजधे असताना एक शोर्ट फिल्म बनवली होती 'मेरा भारत महान'. या फिल्मसाठी मी आणि माझ्या कॉलेज मधील मैत्रीणिंनी खूप मेहनत घेतली होती. त्यासाठी लागणारे छोट छोटे विडीयो क्लिप जमा करण, त्यासाठी व्हाईस ओव्हर किंवा म्युझिक देण्ं हे आम्हा सर्वांनसाठीच खूप वेगळा अनुभव होता त्यामुळे ही फिल्म माझ्यासाठी खूप संस्मरणीय आहे.

प्रार्थनने तयार केलेली शॉर्ट फिल्म

------------------