Sign In New user? Start here.
prathamesh and aayali on screen romance "केतकी, मिताली नंतर प्रथमेश आयली सोबत करतोय रोमान्स
 
 
zagmag

"केतकी, मिताली नंतर प्रथमेश आयली सोबत करतोय रोमान्स"

prathamesh and aayali on screen romance

टाइमपास, उर्फी या चित्रपटांत केतकी माटेगावकर आणि मिताली मयेकर बरोबर प्रथमेश रोमान्स करताना दिसला होता. आता या चित्रपटानंतर त्याच्याकडे जणू रोमॅंन्टीक हिरो म्हणून पाहिलं जातं आहे. त्याच्या आगमी '35% काठावर पास' मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब अभिनेत्री आयली घियासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

या दोघांचे 'मोहरले हे' गाणे रिलीज झाले आहे. गाण्याला आदर्श शिंदे आणि सायली पंकज यांनी आवाज दिला आहे. चित्रपटातील या गाण्याचे शुट थायलँडमध्ये झाले आहे. हा सिनेमा सतिश मोतलिंग दिग्दर्शित हा सिनेमा 20 मे 2016ला रिलीज होणार आहे.

 

------------------------------------------.