Sign In New user? Start here.
 Ranveer's Marathi sisters. Sukhada, Ranveer and Anuja जय भन्साळी यांच्या आगामी बहुचर्चित “बाजीराव मस्तानी” या चित्रपटात बाजीरावांच्या बहिणी असलेल्या अनुबाई आणि भिऊबाई या व्यक्तिरेखा मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अनुजा गोखले या साकारणार आहेत
 
 
zagmag

“बाजीराव मस्तानी” या चित्रपटात सुखदा खांडकेकर आणि अभिनेत्री अनुजा गोखले

संजय भन्साळी यांच्या आगामी बहुचर्चित “बाजीराव मस्तानी” या चित्रपटात बाजीरावांच्या बहिणी असलेल्या अनुबाई आणि भिऊबाई या व्यक्तिरेखा मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अनुजा गोखले या साकारणार आहेत. अभिनेता रणवीर सिंह हा बाजीरावाची मुख्य भूमिका साकारणार असून मस्तानीची भूमिका अभिनेत्री दीपिका पदुकोण साकारणार आहेत. या सिनेमातून पेशवा बाजीराव आणि सौदर्यवती मस्तानी यांची प्रेमकथा अतिशय रंजकपणे पडद्यावर उलगडणार आहे.

मोठ्या कॅनव्हास वर काम करणारे संजय भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' हा लार्ज कॅनव्हस वर चित्रीत होणार आहे. महत्वपूर्ण सिनेमात मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अभिनेत्री अनुजा गोखले ह्यांना बाजीरावांच्या बहिणींचा महत्वपूर्ण रोल मिळाला असून या आधी ही मनवा नाईक हीने जोधा अकबर, शर्वरी जेमीनीस या सारख्या अभिनेत्रींनी काम केलं आहे.

 

------------------