Sign In New user? Start here.
"रिंकू राजगुरू चा ग्लॅमरस लूक
 
 
zagmag

रिंकू राजगुरू चा ग्लॅमरस लूक

Rinku rajgurus glamors look

"मराठी कळत नाही इंग्रजीत सांगू" असं म्हणत रिंकू राजगुरू म्हणजेच सैराट चित्रपटातील आर्ची कधी प्रेक्षकांची लाडकी झाली हे समजलेच नाही. तीचे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आणि देशाबाहेर ही अनेक चाहते आहेत. साध्या सिपंल लूक मुळे ती लोकांना चांगलीच भावली. तिची वेणी आणि ड्रेसची घालयची स्टाईल मुलीमंध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. पण आता रिंकूचा लूक हळू हळू चेंज होत आहे. नुकताच तिचा वेगळ्या लूक मधला फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तिने केस मोकळे सोडले असून फॅशनेबल लांब कुर्ता आणि त्यावर ओढणी आणि ग्लॅमरस मेकअप असा काहीसा लूक पाहायला मिळत आहे. तिचा हा नवा लूक नेमका कोणत्या मालिकेसाठी किंवा कार्यक्रम, शो साठी आहे हे मात्र समजू शकले नाही.

I love u Monekaka

------------------------------------------.