Sign In New user? Start here.
 Riteish is back with his next Marathi film रितेश माऊली या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. लय भारी चित्रपटात रितेशच्या लूक आणि अभिनयाच कौतुक केलं गेलं.
 
 
zagmag

"लय भारी" नंतर आता येणार रितेशचा माऊली

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या "लय भारी" चित्रपटानंतर त्यांच्या फॅन्सना उत्सुकता होती की आता रितेश कोणत्या अगामी मराठी चित्रपटात दिसणार? तर त्याच्या फॅन्सची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. रितेश माऊली या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. लय भारी चित्रपटात रितेशच्या लूक आणि अभिनयाच कौतुक केलं गेलं. पण आता माऊली या आगामी चित्रपटात रितेश कोणती भूमिका करेल, त्याचा लूक कसा असेलं या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. माऊली चित्रपटाच दिग्दर्शन ही निशिकांत कामत करणार असून, चित्रपट निर्माती जेनेलीया देशमुख असेल.

 

 

------------------