Sign In New user? Start here.
romantic chemistry of spruha and umesh"अ पेईंग घोस्ट" हा चित्रपट २९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे उमेश कामत आणि स्पृहाचा वेगळा लूक तुम्हांला पहायला मिळणार आहे. गेले काही दिवसात सोशल नेटवर्किंग साईट वर स्पृहाचा नविन लूक असणारा फोटो व्हायरल झाला होता
 
 
zagmag

उमेश आणि स्पृहाची रोमॅंटीक केमिस्ट्री

"अ पेईंग घोस्ट" हा चित्रपट २९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे उमेश कामत आणि स्पृहाचा वेगळा लूक तुम्हांला पहायला मिळणार आहे. गेले काही दिवसात सोशल नेटवर्किंग साईट वर स्पृहाचा नविन लूक असणारा फोटो व्हायरल झाला होता.

पण या चित्रपटात त्यांच्या लूकसोबतच एक रोमॅंटीक गाण या जोडीवर शूट करण्यात आलयं .हे गाण वैभव जोशी यांनी लिहल असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी हे गीत गायंल आहे.

मुळातच म्हणजे सांलस, साधी सरळ लूक मधल्या स्पृहाचा एक वेगळा आणि हॉट लूक तुम्हांला या गाण्यात दिसेल, उमेश आणि स्पृहाची केमिस्ट्रीने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता ही केमिस्ट्री या गाण्यात ही रंग भरताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरची ही धमाल जोडी मोठया पडद्यावर काय कमाल दाखवते हे लवकरच कळेल.

 

------------------