Sign In New user? Start here.
"सागर आणि पर्णचा बोल्ड लूक तेही संस्कृत गाण्यात"
 
 
zagmag

सागर आणि पर्णचा बोल्ड लूक तेही संस्कृत गाण्यात

sagar and perna pethe in bold look

YZ या चित्रपटातील प्रियकर या गाण्यातील अभिनेता सागर आणि पर्णचा बोल्ड लूक आणि संस्कृत गाणं सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल पहायला मिळत आहे. मराठी चित्रपटात सध्या होत असलेले नव नवीन प्रयोगामधाला हा एक नवीन प्रयोग .

sagar and perna pethe in bold look

विशेष म्हणजे हे गाणं पाहिल्यावर आपल्याला कालीदासांच्या शाकुंतल या नाटकाची आठवण करुन देतं. यामध्ये पर्ण पेठे आणि सागर देशमुख यांचा बोल्ड अंदाज या गाण्याची रंगत अजून वाढवतात. हे संस्कृत गाणं केतकी माटेगावकर आणि स्वप्निल बांदोडकर यांनी गायल आहे . जसराज, ऋषिकेश आणि सौरव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

sagar and perna pethe in bold look

सई ताम्हणकर या सिनेमातल्या सरप्राइज पॅकेजपैकी एक आहे. एरवी कायम बोल्ड आणि बिनधास्त असलेली सई या सिनेमात चष्मा, वेणी, टिपिकल सलवार-कमीज अशा वेशात आणि मुख्य म्हणजे अध्यात्मिक मुलीच्या भूमिकेत दिसेल.