Sign In New user? Start here.
 sai bold look now in Hindi film आता सईचा हा बोल्ड लूक हिंदी चित्रपट 'हंटर' मध्येही दिसणार आहे.
 
 
zagmag

"हिंदी चित्रपटात सईचा बोल्ड लूक"

मराठी चित्रपटातील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ऒळखल जात. मराठी चित्रपटात बिकनी घालून तिने सर्व चाहत्यांना आर्श्चयचकीत केल होत. आता सईचा हा बोल्ड लूक हिंदी चित्रपट 'हंटर' मध्येही दिसणार आहे. तिच्या या बोल्डलूक मुळेच तीच्या चाहत्यांच्या संख्येत भर पडत आहे.

ही एका मुलाची कथा असून त्याच्या आयुष्यात येणाऱया तीन मुलींपैकी सई एक आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात सई ताम्हणकरने भरपूर एक्सपोज केले आहे.

या सिनेमात सईने 'सेक्सी सविता भाभी'ची भूमिका साकारली आहे. सईसोबत 'हेट स्टोरी' फेम अभिनेता गुलशन देवैया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सईसोबतच राधिका आपटेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमातील सीन्सप्रमाणेच संवादसुद्धा बरेच बोल्ड आहेत.

 

------------------