Sign In New user? Start here.
raging with sneha "सैराट मधील लहानग्याचा सीन असा झाला शुट
 
 
zagmag

सैराट मधील लहानग्याचा सीन असा झाला शुट

sairat child artiest

सैराट सिनेमातील लहान मुलगा 'छोट्या तात्या' चिमुकल्याचा अभिनय पाहून प्रेक्षक थक्क झाले. शेवटचा सीन हा पूर्णपणे या चिमुकल्याच्या हावभाव आणि देहबोलीवर अवलंबून होता. त्यामुळे हा सीन शूट करताना नागराज यांच्या टीमचे संपूर्ण कसब पणाला लागलं. या एका सीनसाठी नागराज मंजुळेंना बऱ्याच क्लुप्त्या लढवल्या होत्या.

‘या चिमुकल्याला खेळण्यासाठी एक गाडी दिली आणि तिचा रिमोट कंट्रोल नागराज यांनी स्वत:कडे ठेवला. जेव्हा ते त्या लहान मुला जवळ ती गाडी न्यायचे त्यावेळी तो हसायचा आणि जेव्हा ती गाडी दूर न्यायचे त्यावेळी तो रडायचा. असं करत करत तो सीन शूट केला. रिंकूच्या शेजारणीचा रोल त्या लहान मुलाच्या आईने केला होता. त्यामुळे शेवटी तो त्याच्या आईकडे रडत जात होता.’

------------------------------------------.