Sign In New user? Start here.
romantic chemistry of spruha and umesh"निळू फुलेंच्या प्रसिध्द डायलॉगवर आधारित गाणं "बाई वाड्यावर या"
 
 
zagmag

सलिल कुलकर्णी यांच्या गजवदनाला दिला ९० गायकांनी आवाज

संगीतकार सलील कुलकर्णींनी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गजवदना’ या गाण्यासाठी मराठीतील ९० गयकांनी आवाज दिला आहे. सध्या हे गाणं सोशल मिडीयावर चांगलीच धूम आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत आदींसह दिग्गज गायकांनी हे गाणे गायले आहे.या गाण्यामध्ये गणेश स्तवनासोबतच गणपतीच्या आरतीचाही समावेश आहे. याला सलील कुलकर्णी यांचे संगीत असून, संगीत क्षेत्रातील नामांकितांनीह या गाण्यासाठी विविध वाद्यांवर साथ दिली आहे. दरम्यान, या गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबरही ट्रेण्डिंग असून चार दिवसात जवळपास 40 हजार जणांनी याचा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

 

------------------