Sign In New user? Start here.
shashank ketkar  bzy in drama and film's"शशांकच झालाय कुठे कुठे टाकू तंबू?
 
 
zagmag

शशांकच झालाय कुठे कुठे टाकू तंबू?

छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळवणारा ‘श्री ऊर्फ शशांक केतकर म्हणजेच आताचा इथेच टाका तंबूमधील कपिल’ हा केवळ कलाकारच नाही तर तो एक लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमरही आहे. इजिनीअर असलेल्या शशांकने ऑस्ट्रेलियात जाऊन एमईएम (मास्टर ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट)देखील केलं आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्याची वेळेची फारच गोची झालीय. सध्या त्याची इथेच टाका तंबू हि झी युवावरील मालिका लोकप्रिय होतेय. त्यात सध्या गौइथेच री आणि कपिल चा रोमँटिक प्रपोज सीन अत्यंत गाजतोय. पण सध्या शशांक वेळेअभावी फारच त्रासात आहे. म्हणजेच इथेच टाका तंबू या मालिकेची शूटिंग, त्याचं सध्या रंगभूमीवर सुरु असलेलं नाटक, पुढे सुरु होणाऱ्या सिनेमांचं रिडींग आणि " आईच्या गावात " या वेगळ्या धाटणीचं सुरु केलेलं हॉटेल आणि त्याचं फिटनेस, या सर्वांतून तो अष्टपैलू बनून त्याच्या " कामाच्या डेट्स " सांभाळत त्याला आता खरंच असं वाटत असेल कि कुठे कुठे टाकू तंबू ?

 

------------------