Sign In New user? Start here.
shashank ketkars new look कारण शंशाक सध्या लॉस एन्जलिसमध्ये चाललेल्या ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या १७व्या अधिवेशनाला गेला आहे. आणि तिथे चक्क दोनवर्षानंतर आपला लूकमधे बदल केले आहे.
 
 
zagmag

शशांक केतकरचा नवीन लूक

हा फोटो पाहिल्यावर ऒळखलच असेल की हा शशांक केतकर म्हणजेच "श्री" आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हा त्याच्या कॉलेजच्या दिवसातला फोटो आहे. तर तुम्ही चुकीचे आहात. कारण शशांक सध्या लॉस एन्जलिसमध्ये चाललेल्या ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या १७व्या अधिवेशनाला गेला आहे. आणि तिथे चक्क दोनवर्षानंतर आपला लूकमधे बदल केले आहे. शशांकने दोन वर्षांनंतर आपली मिशी आणि दाढी काढलीय. त्यामुळे तो कॉलेजला जाणा-या मुलांसारखा दिसत आहे. त्याने आपल्या स्टेटस मधे टाकल आहे की दोन वर्षानंतर क्लिन शेव केली आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत शशांकचा दाढी असणारा लूक हा खूप फेमस झाला. त्याच्या नंतर अनेक चाहत्यांनीच काय तर कलाकारांनीही हा लूक ठेवला होता. जेवढ जान्हवीच मंगळसूत्र फेमस झालं तेवढीच श्रीची दाढीपण. शंशाक आपल्या या लूकमुळे तो खूश आहेच पण नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेत लॉस एन्जलिस शहर फिरतानाही दिसतं आहे.

 

------------------