Sign In New user? Start here.
ankush fractured his hand  मराठी चित्रपटातले नृत्य म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती लावणी पण आता ते चित्र बदलत चालले आहे.या आधी मराठी चित्रपटात नृत्यावर फार कमी प्रयोग गेलेले आहे.

Sonalee Kulkarni's Kathak on screen for the first time

 
 
zagmag

सोनाली परर्फाम करणार instrumental classical dance fusion

मराठी चित्रपटातले नृत्य म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती लावणी पण आता ते चित्र बदलत चालले आहे. या आधी मराठी चित्रपटात नृत्यावर फार कमी प्रयोग गेलेले आहे. पण “सुरेश पै” यांच्या आगामी चित्रपट “क्लासमेट” मध्ये एक वेगळा ट्रेंड सेट केला जातोय. तो म्हणजे instrumental classical dance fusionचा याआधी हा प्रकार मराठीत केलागेला नाही.

मराठी अप्सरा सोनाली कुलकर्णी ने आता पर्यंत स्टेजवर कथ्थक परर्फारमन्स दिला आहे. पण ती पहिल्यांदाच ऑन स्क्रीन पर्फारमन्स देणार आहे. हा डान्स फुलवा खामकर कोरियोग्राफ करत आहे.सोनालीच या डान्स बद्दल म्हणते की हा माझ्यासाठी खुप वेगळ अनुभव आहे. कारण हा डान्सार्फाम मी ‘दिल तो पागल हे, चांदणी सारख्या चित्रपटातून पाहिला आहे त्यामुळे हा डान्सर्फाम करण्यासाठी मी खुप उत्सुक आहे.

------------------