Sign In New user? Start here.
special dangal preview for katyar team organised by sakshi tanwar""कट्यार" च्या टीम ला साक्षी ने दिली "दंगल" ची ट्रिट
 
 
zagmag

"कट्यार" च्या टीम ला साक्षी ने दिली "दंगल" ची ट्रिट

 

आमीर खानचा दंगल बॉक्स ऑफीसवर चांगलीच "दंगल" करत आहे. याच चित्रपटात आमीरच्या बायकोचा रोल करणारी साक्षी तन्वर ही ने खास "कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या टिमसाठी खास दंगल चित्रपटाचा प्रिव्हू आयोजित केला होता. कट्यार च्या टीम ने साक्षी ने दिलेली ही दंगलची ट्रिट चांगलीच ऎन्जॉय केली.

साक्षी तन्वरहीने कट्यार मध्ये खॉं साहेबाच्या बायकोचा रोल केला होता त्यावेळी तिच्या कामला मराठी प्रेक्षकांनेही चांगलीच दाद दिली होती. हेच मराठी लोकांन बरोबरच दृढ झालेलं नातं आणखी दूढ करण्यासाठी साक्षी ने आमीर खानच्या दंगलचा खास शो कट्यारच्या टीमसाठी नुकताच आयोजित केला होता. यावेळी सचिन पिळगावकर यांच्या सोबत अनेक कलाकार आणि पूर्णटीम यावेळी उपस्थित होती.

 

------------------