Sign In New user? Start here.
style icon ankush "स्टाईल आयकॉन अंकुश
 
 
zagmag

स्टाईल आयकॉन अंकुश

style icon ankush

अंकुश चौधरी नाव घेताच डॊळ्यासमोर उभा राहतो यंग, निरागस पण तेवढाच स्टाईलिश अभिनेता. गुरू चित्रपटातील त्याची व्यक्तीरेखा असो किंवा "डबल सीट" मधील त्याच्या सर्व प्रकारच्य कपड्यांची स्टाईल तरूणाईला नेहमीच भावते. म्हणूनच त्याने तीन वेळा महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉनचा पुरस्कार पटकावला आहे.

युथ आणि स्टाईल आयकॉन अंकुश एक मेन्स क्लोथिंग ब्रँड एन्डॉर्स करणार आहे. ‘हॅशटॅग’ नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अंकुशची निवड केली आहे. ‘द हाउस ऑफ कॉरनिया’चे सब-ब्रँड असलेला ‘हॅशटॅग’ हा ब्रँड तरुणांसाठी फॉरमल, कॅज्युअल, पार्टी आणि एथनिक वेअर मध्ये विविध पर्याय प्रदान करणार आहे. पुण्यामध्ये स्टाईल आयकॉन अंकुशच्या उपस्थितीत ‘हॅशटॅग’ स्टोअर लाँन्च सोहळा पार पडला.

------------------------------------------.