Sign In New user? Start here.
tamil song sang by savani ravindra सावनी या गाण्यासाठी तमिळनाडू मध्ये गेली होती.सावनी तिच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेच परंतु मराठी आवाजाला भाषेचे बंधन नाही हेच सावनीने या गाण्यातून दाखवून दिलंय.
 
 
zagmag

मराठमोळी सावनी रविंद्र ने गायलं तामिळ गाणं

<pअत्यंत सुंदर चाल, उत्कृष्ट लेखन, उत्तम संगीत आणि मुख्य म्हणजे आपल्या मराठमोळी सावनी रविंद्र चा मधुर आवाज !! जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र येतात तेव्हा ते गाणं अतिशय मधुर होण स्वाभाविकच आहे नाही का ? , आणि असं एखाद गाण जेव्हा आपले कान आणि मन दोन्हीही पूर्णपणे तृप्त करून टाकतात तेव्हा ती संगीताची पर्णवी मनाला आल्हायदायक असते मुळी…तर विषय असा आहे कि एक अतिशय सुंदर तमिळ गाणं , भाषेची आणि राज्याची भिंत तोडून महाराष्ट्रात महराष्ट्रात दाखल झालंय आणि ते गायलंय आपल्या मराठमोळी सावनी रविंद्र हिने !!!

Kaatril Idhazhgal असे हे गाण्याचे बोल असून या गाण्याची संपूर्ण टीम म्हणजेच गीतकार , संगीत संयोजक , वाद्यवादक एवढंच नव्हे तर तर गाण्यात दिसणारे कलाकार आणि ज्यांनी हे गाणं शूट केलय ते हि , सर्वच मंडळी तमिळ आहेत एवढच नव्हे तर सावनी या गाण्यासाठी तमिळनाडू मध्ये गेली होती.सावनी तिच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेच परंतु मराठी आवाजाला भाषेचे बंधन नाही हेच सावनीने या गाण्यातून दाखवून दिलंय.

 

------------------