Sign In New user? Start here.

ऑन स्क्रीन न्य़ू कपल समीर आणि उर्मिला

ankush fractured his hand  या चित्रपटात उर्मिला कानेटकर कोठारी आणि समीर धर्माधीकारी रोमान्स आणि डान्स करताना दिसणार आहे.

Urmila Kanetkar and Sameer Dharmadhikar romancing and dancing on the tunes

 
 
zagmag

ऑन स्क्रीन न्य़ू कपल समीर आणि उर्मिला

मराठी चित्रपटात अनेक विषयांना घेऊन प्रयोग केले जातात मग ते चित्रपटाचे विषय असोत किंवा कलाकारांच्या अनेक जोडीना घेऊन केलेले असोत. असाच एक प्रयोग संजय जाधव यांच्या आगामी चित्रपट “प्यार वाली लव्ह स्टोरी” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात उर्मिला कानेटकर कोठारी आणि समीर धर्माधीकारी रोमान्स आणि डान्स करताना दिसणार आहे.

आता पर्यंत मुक्ता बर्वे- स्वप्नील जोशी किंवा सई ताम्हणकर-स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी-स्मिता शेवाळे या सारख्या जोड्यांना श्रोत्यांनी पसंती दिली आहे. आता मुक्ता-अंकुश आणि उर्मिला कानटेकर आणि समिर च्या जोडीला लोक पंसत करतील अथवा नाही हे लवकरच कळेल.

------------------