Sign In New user? Start here.

केदार शिंदे

 


 
 
 

केदार शिंदे

दिग्दर्शक | लेखक

जन्मतारीख :- १६ जानेवारी

परिचय-

मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्दर्शक - लेखक आहेत जे मराठी चित्रपटसॄष्टीतही रंगभूमीप्रमाणे नावाजले गेले. त्यात प्रामुख्याने एक नाव घ्यावं लागेल. ते म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांचं. केदार शिंदे यांनी सिनेमाच्या आधी अनेक मराठी नाट्कांचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे ‘सही रे सही’. या नाटकाच्या यशस्वीतेनंतर त्यांनी ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि तेही जोरदार हिट झालं. अनेक नाटकांच्या दिग्दर्शनानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रतिभावान दिग्दर्शकांमध्ये केदार शिंदे यांचं नाव घेतलं जातं.

 
 

नाटक

पुन्हा सही रे सही (दिग्दर्शक)

 

सही रे सही (दिग्दर्शक)

 

लोच्या झाला रे (दिग्दर्शक)

 

श्रीमंत दामोदरपंततू (दिग्दर्शक)

 

तू मी मी (दिग्दर्शक)

 

गोपाला रे गोपाला (दिग्दर्शक)

 

आमच्या सारखे आम्हीच (दिग्दर्शक)

 
 

मालिका

श्रीयुत गंगाधर टिपरे (दिग्दर्शक)

 

घडलंय बिघडलंय (दिग्दर्शक)

(झी मराठी)

साहेब बिबी आणि मी (दिग्दर्शक)

(झी मराठी)

 

चित्रपट

<खो-खो

२०१3

ऑन ड्युटी २४ तास (दिग्दर्शक)

२०१०

इरादा पक्का (दिग्दर्शक)

२०१०

गलगले निघाले (दिग्दर्शक)

२००८

बकुळा नामदेव घोटाळे (दिग्दर्शक)

२००८

यांचा काही नेम नाही (दिग्दर्शक)

२००८

मुक्काम पोस्ट लंडन (दिग्दर्शक)

२००७

माझा नवरा तुझी बायको (दिग्दर्शक)

२००६

यंदा कर्तव्य आहे (दिग्दर्शक)

२००६

जत्रा (दिग्दर्शक)

२००६

बकुळा नामदेव घोटाळे (लेखक)

२००८

मुक्काम पोस्ट लंडन (लेखक)

२००७

माझा नवरा तुझी बायको (लेखक)

२००६

जत्रा (लेखक)

२००६

अगंबाई अरेच्या..! (लेखक)

२००६

 
     
 

फोटो

 

व्हिडीओ