Sign In New user? Start here.

सतीश राजवाडे

 

 
 
 


सतीश राजवाडे

दिग्दर्शक| अभिनेता

जन्मतारीख :-

परिचय-

सतीश राजवाडे मराठी मनोरंजन विश्वातील छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. खरंतर सतीशने त्याच्या करीअरची सुरवात केली ती अभिनयाने...त्याने अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. सोबतच रंगभूमीचाही चांगलाच अनुभव त्याला आहे. अभिनयाची वाट मागे पडली आणि सतीशचा मोर्चा वळला तो चित्रपट आणि मालिका दिग्दर्शनाकडे...सतीशने दिग्दर्शित केलेल्या काही मालिका जरी संपल्या असतील तरी आजही त्या मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात ताज्या आहेत. त्याने दिग्दर्शित केलेल्या जवळपास सर्वच मालिका लोकप्रिय ठरल्या. राहिला चित्रपट दिग्दर्शनाचा विषय तर त्यातही त्याने स्वत:ची एक वेगळी स्टाईल, वेगळी ओळख निर्माण केलीय. वेगळ्या विषयांवरील चित्रपटांचं दिग्दर्शन करण्यासाठी तो प्रसिद्ध असून ‘गैर’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटांनी त्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. आज तो वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं काम करतो आहे.

 
 

नाटक

टूर टूर

 

ऑल दि बेस्ट

 

आंबा

 
 

मालिका

वेग

 

असंभव

 

एका लग्नाची दुसरी गोष्ट

 

असंभव

 

अग्निहोत्र

 

गुंतता हृदय हे

 

दुनियादारी

 

किनारा

 

रेशीम गाठी

 

ऊन पाऊस

 
 

चित्रपट

संशोधन

 

हजार चौरसिया की मॉं

 

वास्तव

 

निदान

 

जोश

 

प्रेमाची गोष्ट (दिग्दर्शन)

 

मॄगजळ (दिग्दर्शन)

 

मुंबई-पुणे-मुंबई (दिग्दर्शन)

 

बदाम राणी गुलाम चोर (दिग्दर्शन)

 

एक डाव धोबी पछाड (दिग्दर्शन)

 

गैर (दिग्दर्शन)

 
 
     
 

फोटो

 

व्हिडीओ