Sign In New user? Start here.

पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन अभ्यास विभागाचा तिसरा राष्ट्रीय लघुपटमहोत्सव

 
 

पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन अभ्यास विभागाचा तिसरा राष्ट्रीय लघुपटमहोत्सव

पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन अभ्यास विभागाचा तिसरा राष्ट्रीय लघुपटमहोत्सव नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पुणे विद्यापिठाच्या संत नामदेवसभागृहात हा महोत्सव 25 फेब्रुवारी 2014 रोजीपासुन सुरु होत आहे. नवोदितलघुपट निर्मात्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काचेव्यासपिठ निर्माण करुन देणे हा प्रमुख उद्देश या महोत्सवा मागे आहे.नवोदितांच्या कला-कौशल्यांना येथे वाव मिळतो.

विभागाच्या या तिस-या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाला दोन अष्टपैलू नामांकित दिग्दर्शकं प्रमुख पाहुणे म्हणून लाभली आहेत.15 ते 35 वयोगटातील लघुपट निर्मात्यांनी या महोत्सवात आपल्या लघुपटाची 20फेब्रुवारीपुर्वी अर्ज भरावा. विद्यापिठाच्या‌‌‌‌‌‌

http://www.unipune.ac.in/dept/science/dcs/filmfestival/Registration.html या संकेतस्थळावर नोंदणी अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – # सौमित्र गपचूप – 9423507991 # अनुराधा बॅनर्जी – 9860286984