Sign In New user? Start here.

‘भरत जाधव चा ‘सही रे सही’ हिंदी मध्ये.

 
 

‘भरत जाधव चा ‘सही रे सही’ हिंदी मध्ये.

new
sahi ra sahi marathi play now in hindiAdd Comment
<pभरत जाधव यांच मराठीत हिट झालेल नाटक ‘सही रे सही’ आता पुन्हा रंगमंचावर उतरणार आहे. पण ते हिंदीतून असणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आत भरत जाधव हिंदी मध्ये काम करणार आहे तर ते चुकीच आहे कारण हिंदी रंगभूमीवर भरतची जागा घेणार आहे शर्मन जोशी. शर्मन जोशी पहिल्यांदाच नाट्यनिर्माती करणार आहे .

'सही रे सही'ने दहा वर्षांपेक्षा जास्त ही रसिक प्रेकक्षकांच्या मनात ठाण मांडून आहे. भरत जाधवच्या अनेक विभिन्न व्यक्तिरेखांनमुळे नाटकाने अडीच हजार प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. आता हे नाटक हिंदी रंगमंचावर येतंय. भरत जाधव ने स्वत: आपल्या फेसबुक पेज वर अपडेट टाकल आहे .

काही वर्षांपूर्वी केदार शिंदे आणि शर्मन जोशी ही जोडी हिंदी सिनेमात दिसली होती. पण आता तब्बल दहा वर्षांनंतर शर्मन जोशी पुन्हा रंगमंचावर परतणार आहे. या नव्या नाटकाचं नाव आहे, 'राजू राजा राम और मैं'. गंमत अशी, की हे नाव घेऊन आपल्याकडे सुपरहिट ठरलेलं 'सही रे सही' हे नाटक हिंदी रंगमंचावर जाणार आहे.

 

----------