Sign In New user? Start here.

झी गौरव पुरस्कार २०१३ नाटक विभाग विजेते

प्रत्येकाची वेळ यावी लागते, असं म्हणतात याचा अनुभव `अंशुमन विचारे' सध्या घेतोय...

Zee Gaurav Natak vibhag

 
 

झी गौरव पुरस्कार २०१३ नाटक विभाग विजेते

 

  

सर्वोत्कृष्ट वेषभूशा गीता गोडबोले : प्रपोजल
सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रदीप मुळये : प्रपोजल
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रदीप मुळये : प्रपोजल
सर्वोत्कृष्ट संगीत - विभागून संभाजी भगत : शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
सर्वोत्कृष्ट संगीत - विभागून राहुल रानडे : प्रपोजल
सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत प्रियदर्षन जाधव : सगळे उभे आहेत
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तेजस्विनी पंडित : वैषाली कॉटेज
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संभाजी तांगडे : शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अदिती सारंगधर : प्रपोजल
सर्वोत्कृष्ट अभिनेता मोहन जोषी : सुखांत
सर्वोत्कृष्ट लेखक राजकुमार तांगडे : शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नंदु माधव : शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
सर्वोत्कृष्ट नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला - पब्लिक ओपिनियन प्रॉ.
विषेश लक्षवेधी नाटक प्रपोजल - 'रंगनील`

   प्रायोगिक नाटक विभाग विजेते

सर्वोत्कृष्ट नेपथ्य रवी रसिक : 100 मी
सर्वोत्कृष्ट प्रकाषयोजना संजय तोडणकर : सायलेंट स्कीम
सर्वोत्कृष्ट संगीत मयुरेश मडगावकर : घरबार
सर्वोत्कृष्ट लेखक सुशमा देशपांडे : चित्रगोश्टी
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री मेघा पाटील : हर ख्वाईष पे दम निकले
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता विद्याधर जोषी : अलिबाबा आणि चाळी्शीतले चोर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्वेता घरत : के्शव, स्वाती आणि कै नीता
सर्वोत्कृष्ट अभिनेता उदय नेने : घरबार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्षक विभावरी देषपांडे : गायब गीत
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक सायलेंट स्कीम 'ड्रीम थिएटर आणि अ. भा. ना. प. पनवेल`