Sign In New user? Start here.

Hema malini as Durga

Zagmag Entertainment presents some of the best talents in performing arts from Indian subcontinent for the International diaspora of Indian people. The mission is to encourage the artists as well as exposing the young Indian generations growing outside India to the depth and maturity with which some of the extra ordinary talented people have served the Indian Art by devoting themselves to the service of their chosen field as a divine mission. ZAGMAG proudly present the legendary Classical dancer, ‘Hema Malini’ in Raleigh, North Carolina on June 28th, 2014.

भारतात होणा-या प्रसिद्ध आणि दर्जेदार सोहळ्यांचा, कार्यक्रमांचा आनंद विविध शहरातील आणि देशाबाहेरील प्रेक्षकांनाही घेता यावा, सोबतच या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळावी या दोन्ही उद्देशाने झगमग डॉट नेट नेहमीच प्रयत्नशिल आहे. यामाध्यमातून भारतातील आणि भारताबाहेरील सर्वच रसिकांना या कार्यक्रमांचा श्राव्य, लेखी आनंद घेता येतो. आत्तापर्यंत झगमगने परदेशात विभिन्न कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच मे २०१४ मध्ये अमेरीकेत आयोजित केलेल्या पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम' कार्यक्रमाचा आनंद रसिक श्रोत्यांनी घेतला आणि यावेळेस अजुन एक पाऊल पुढे टाकत झगमगने ड्रिमगर्ल- हेमामालिनी यांच्या शास्त्रीय नृत्याचे आयोजन २८ जून २०१४ ला (शनिवार) "Raleigh USA" मध्ये करत आहे.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow

 


ड्रिमगर्ल- हेमामालिनी