Sign In New user? Start here.

Manache 5 ganpati

 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 

शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

     
 

सर्व जनतेने एकत्र येण्यासाठी, समाजप्रबोधन करण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवाचं रूप आज पार बदललेलं दिसून येतं. Read More..

 
     
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती.. Read More..

 
 

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. Read More..

 
 

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला.. Read More..

 
 

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या गणपतीची सन १९०१ या वर्षी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींमध्ये हा मानाचा चौथा गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी ११२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.. Read More..

 
 

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या गणपतीची सन १९०१ या वर्षी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींमध्ये हा मानाचा चौथा गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी ११२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मी स्वतः सन १९३८ सालापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय याचा मला खूप आनंद होतोय...Read More..