Sign In New user? Start here.

'अस्मिता' फेम मयुरी-पियुषच्या लग्नाचा Wedding Album

'अस्मिता' फेम मयुरी-पियुषच्या लग्नाचा Wedding Album

 

 

'अस्मिता' फेम मयुरी-पियुषच्या लग्नाचा Wedding Album

झी मराठी वाहिनीवरील अस्मिता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ 1 फेब्रुवारी विवाहबद्ध झाली. 'अस्मिता' या मालिकेतील तिचा जोडीदार असलेला अभिनेता पियुष रानडेसोबत मयुरीने सप्तपदी घेतल्या. बडोद्याला मयुरी आणि पियुषचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow