Sign In New user? Start here.

लाल इश्क़' या सिनेमाचा ट्रेलर लाँच

लाल इश्क़' या सिनेमाचा ट्रेलर लाँच

 

 

लाल इश्क़' या सिनेमाचा ट्रेलर लाँच

संजय लीला भन्साळी यावेळीही या सिनेमाद्वारे आपलं वेगळेपण सिध्द करायला सज्ज झाले आहेत. बाजीराव मस्तानी या सिनेमातून आपल्याला त्यांचं मराठी भाषा तसेच संस्कृतीवर असलेलं प्रेम दिसून आल आहे. 'लाल इश्क़' या त्यांच्या आगामी सिनेमातून मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आपल्याला या सिनेमातही अनुभवता येईल. नुकतच 'लाल इश्क़' या सिनेमाचा ट्रेलर मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या तिघींच्या हस्ते लाँच करण्यात आला. या तिन्ही अभिनेत्रीनी स्वप्नीलसोबत हिट सिनेमे दिले आहेत. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या लाल इश्क़ सिनेमाच्या नव्या जोडीसाठीही शुभेछा दिल्या.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow