Sign In New user? Start here.

मनवाच्या "पोर बाजार चा फर्स्ट लूक लॉन्च सोहळा संपन्न

 

 
मनवाच्या "पोर बाजार चा फर्स्ट लूक लॉन्च सोहळा संपन्न

'पोर बाजार" या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे मनवा नाईक. आश्चर्य वाटल ना ती दिग्दर्शित करत असलेला हा पहीलाच चित्रपट आहे.मुंबईत या सिनेमाचा फस्ट लूक लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दमदार जोडी सोबतच चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर, स्वारंगी मराठे, सत्या मांजरेकर, सखील परचुरे, धर्मज जोशी आणि मृणाल पंतवैद्य यांच्याही महत्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहे.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow