Sign In New user? Start here.

बिनधास्त - राधिका

 

 
बिनधास्त - राधिका


उद्या प्रदर्शित होणा-या 'लय भारी' चित्रपटाची आता लय चर्चा झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धमाल करतोय हे लवकरच कळेल. त्याचबरोबर या चित्रपटातील नायिका राधिका आपटे च्या लूक मुळे ही ती खास चर्चेत आहे. राधिका मुळची पुण्याची असून फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. याच बरोबर तीने मराठी, हिंदी, बंगाली तेलगु आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये काम केल आहे. राधिकाने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलेले फोटो खास झगमगच्या वाचकांसाठी

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow