Sign In New user? Start here.

राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं !

राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं!

 

 

राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं!

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी, खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून बघायला मिळतेय आणि आता या दोघांचं लग्न बघायला मिळणार आहे दोन तासांच्या विशेष भागामधून. येत्या रविवारी ५ मार्चला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा विवाह विशेष भाग प्रसारित होणार आहे.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow