Sign In New user? Start here.

रंगा पतंगा चित्रपट प्रिमियर

रंगा पतंगा चित्रपट प्रिमियर

 

 

रंगा पतंगा चित्रपट प्रिमियर

रंगा पतंगा या चित्रपटाचा प्रिमियर शो नुकताच मुंबईमध्ये पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली, यामध्ये उमेश कुलकर्णी, ईशा केसकर, जॉनी लीव्हर त्याचबरोबर चित्रपटातील कलाकार मकरंद अनासपुरे, नंदिता धुरी, गौरी कोंगे, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आदी उपस्थित होते.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow