Sign In New user? Start here.

अभिनेत्रीच्या रंगात रंगल झी टॉकीजच कॅलेंडर

अभिनेत्रीच्या रंगात रंगल झी टॉकीजच कॅलेंडर

 

 

अभिनेत्रीच्या रंगात रंगल झी टॉकीजच कॅलेंडर

यंग फोटॊग्राफर यांनी झी टॉकीजचे कॅलडंर नुकतेच शुट केले. यावर्षी रंगात रंगले वर्ष ही थीम या कॅलंडरची आहे. यामध्ये शिवानी दांडेकर, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर, संस्कृती बालगुडे, पुजा सावंत, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, नेहा महाजन, पल्लवी पाटील, मानसी मोघे, आदिती पोहणकर, सोनाली कुलकर्णी या १२ अभिनेत्रींनी सहभाग घेतला.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow