Sign In New user? Start here.

आपल्या रक्षणकर्त्या सैनिकांना सलाम म्हणून..

आपल्या रक्षणकर्त्या सैनिकांना सलाम म्हणून..

 

 

आपल्या रक्षणकर्त्या सैनिकांना सलाम म्हणून..

आपल्या सैनिकांमध्ये "पत्र" या गोष्टीला खूप महत्व आहे,, हाच पत्रांचा कागद अनेक भाव भावना , चांगलं वाईट, स्फुरण चढेल अश्या गोष्टी , आई मुलाचं नातं ,, ह्या आणि अश्या अनेक गोष्टींची ने आन करत असतो .. हेच पत्रं ४ वर्ष्यांच्या चिंगी पासून ते ८० वर्ष्याच्या आजी आजोबांकडे फिरतं आणि सीमेवरील " आपल्या माणसाची " खुषाली कळवतं . त्याच पात्राच्या " स्टॅम्प्स " चं स्वरूप ह्या कॅलेंडर ला दिले आहे

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow