Sign In New user? Start here.

सैराटचा सक्सेस पार्टीत अनेक मान्यवरांची हजेरी

सैराटचा सक्सेस पार्टीत अनेक मान्यवरांची हजेरी

सैराटचा सक्सेस पार्टीत अनेक मान्यवरांची हजेरी

सैराट चित्रपटाने ८५ करोडचा टप्पा पार केल्यानिमित्त सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. त्याचबरोबर लवकरच नागराज मंजुळे या चित्रपटाचा तेलगू भाषेत रिमेक करणार असल्याची घॊषणा करण्यात आली. पहा या सक्सेस पार्टीचे खास फोटॊ.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow