Sign In New user? Start here.

शिव आणि गौरीची प्रेमकथा फुलणार प्रेमगीतामधून

शिव आणि गौरीची प्रेमकथा फुलणार प्रेमगीतामधून

 

 

शिव आणि गौरीची प्रेमकथा फुलणार प्रेमगीतामधून

पहिला पाऊस आणि त्याच्या सोबतीने फुलणारं पहिलं प्रेम याची गंमत काही औरच. आकाशात ढग दाटून आले की मनात प्रेमाच्या भावनाही दाटून येतात मग अशा पावसात आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीसोबत फिरण्याची मज्जा निराळीच. पहिल्या पावसातल्या या पहिल्या प्रेमाची ही गंमत आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow