zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra ArticalsList
’कानबाई माझी नवसाची’ ३१ जुलैला चित्रपटगृहात

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे; देवीदेवतांची असीम भक्‍ती करणारा इथला भक्‍त आपापल्यापरीने परमेश्वराची सेवा करीत असतो. देवावर त्याचा असणारा विश्वासच भक्‍ताला जगण्याची प्रबळ इच्छाशक्‍ती देत असतो आणि जीवनात यशस्वी करीत असतो. ईश्वरावर श्रध्दा असणारे जसे भक्‍त आहेत तसेच
पुढे वाचा...

’मान सन्मान’ चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित

आजच्या विभक्‍त कुटुंबपध्दतीमुळे जीवनमूल्याचे संस्कार करण्यासाठी मुलांना संस्कार वर्गात दाखल करावे लागते आहे, ही आजच्या कुटुंबव्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे. ज्या मुलांवर प्रेमाची, मायेची उधळण केली, ज्यांच्या सुखासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्यांच्याकडून आयुष्याच्या उत्‍तरार्धात
पुढे वाचा...

’अंकगणित आनंदाचं’ चित्रीकरण सुरु

आपल्याकडे आईविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्‍त करण्याची परंपरा आहे. तशी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्‍त करण्याची परंपरा मात्र रुजलेली नाही. वडिलांनीही मुलीबद्दल वा मुलाबद्दल फार हळव्या भावनांचं प्रदर्शन करायचं नाही, असा जणू संकेतच काल-परवापर्यंत तरी रुढ होता. पण हे संकेत आता
पुढे वाचा...

’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ चित्रीकरण सुरु

’मानिनी’, ’दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ’बाप रे बाप डोक्याला ताप’ सारख्या यशस्वी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर कांचन अधिकारी ’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ हा धमाल मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. कांचन अधिकारी यांचा हा नवीन चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असून मकरंद
पुढे वाचा...

’बे दुणे साडे चार’ चे चित्रीकरण अंतिम टप्प्यात

’व्हिडीओ पॅलेस’ चे नानूभाई जयसिंघानीया आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. मनोरंजन चिश्वात गेली अनेक वर्ष नानूभाई जयसिंघानी यांनी उल्लेखनीय कामाने स्वता:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी मराठीतील अनेक सुपरहिट चित्रपटांचे डिव्हीडी, व्हिसीडी प्रेक्षपणाचे
पुढे वाचा...

’अनोळखी हे घर माझे’च्या ध्वनीफितीचा शानदार प्रकाशन सोहळा

मराठी चित्रपटांच्या विषयांची, विविध कथा कल्पनांची व्याप्‍ती वाढत असली तरी कुटुंबव्यवस्था, त्याशी निगडीत नातेसंबंध यावर आधारलेल्या चित्रपटांची संख्या खूप मोठी आहे. कौटुंबिकपटांकडे मरठी प्रेक्षकांचा असलेला कल ध्यानात घेता त्यांना मिळणारे यश अपेक्षितच आहे. अशाच वेगळ्या कौटुंबिक कथेवर
पुढे वाचा...

’धावाधाव’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

एक दर्जेदार मनोरंजक चित्रकृती निर्माण करण्याच्या ध्यासाने ’रोहिणी फिल्मस’ बॅनरखाली निर्माता नारायण भांडारकर ’धावाधाव’ हा एक धमाल कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेला लोकप्रिय अभिनेता भरत जाधव, शशांक उदापूरकरच्या जोडीने या
पुढे वाचा...

’मान सन्मान’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

जगण्याविषयी स्वत:च्या स्वतंत्र संकल्पना असलेली आजची पिढी एकत्र कुटुंबातून विभक्‍त कुटुंबात अधिक रममाण होताना दिसत आहे. आधुनिकीकरणाच्या आहारी जात कौटुंबिक जबाबदारी विसरलेल्या आजच्या युवा पिढीतील काही जणांना आपल्या जन्मदात्यांचाच विसर पडलेला दिसतो.
पुढे वाचा...

तु माझा जीव नाबाद ५०

माणूस जिद्दीने पेटून उठला की तो इच्छीत ध्येय साध्य करतोच, असेच घडले आहे एका साध्या फोटोग्राफरच्या बाबतीत. त्यांचे नाव नेल्सन पटेल. घर चालवण्यासाठी फोटोग्राफिचा व्यवसाय करणारे नेल्सन पटेल, ते स्वता:मुळचे East Indian समाजाचे. म्हणजे पूर्वीपासून मुंबईच्या गावठाण भागात राहणारे
पुढे वाचा...

स्त्रीपात्र रंगवण्याची परंपरा कायम

मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि चित्रपट असा प्रवास करणारा श्रेयस तळपदे बॉलीवूडमध्ये एवढ नाव कमवेल असं त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते. बॉलीवूडमध्ये त्याने ’आंखे’, ’इक्बाल’, ’अपना सपना मनी मनी’, ’डोर’, ओम शांती ओम’, ’बॉम्बे टू बॅकॉक’, ’वेलकम टू सज्जनपूर’, ’गोलमाल रिटर्न्स’
पुढे वाचा...

तिन्हीसांजा - १९ जूनला प्रदर्शित

जगण्याविषयी स्वत:च्या स्वतंत्र संकल्पना असलेली आजची पिढी एकत्र कुटुंबातून विभक्‍त कुटुंबात अधिक रममाण होताना दिसत आहे. भौतिक उत्‍कर्षाच्या मागे लागलेल्या आजच्या पिढीतील काही प्रतिनिधींना आपल्या जन्मदात्या मातापित्यांचा विसर पडलेला दिसतो. जास्त उत्‍पन्न, अधिकार, आराम अशा
पुढे वाचा...

पुरूदादांचा लवकरच सर्वत्र 'आनंदी आनंद'

एकेकाळचे, म्हणजे ’प्रभात’ काळापासून, राजा परांजपे यांच्या काळापर्यंत गाजलेले संगीतकार श्री. सदाशिव उर्फ नाना जोगळेकर यांची नात... नाना आणि त्यांची पत्‍नी नानी यांच्या सोबत कोकणात रहाणारी... नाना मुंबईतील चित्रपटसृष्टी सोडून कोकणात आपल्या पत्‍नी बरोबर समृद्ध असे निवृत्‍त जीवन जगत
पुढे वाचा...

सुटलो बुवा एकदाचे

जास्त खाल्यावर जसे अजिर्ण होते व पोट बिघडते तशी काही अवस्था गरीब बिच्या-या मायबाप प्रेक्षकांची १-२ महिन्यापासुन झाली आहे. मराठी चित्रपटांचा ओव्हर डोसच आपल्याला या काळात अनुभवायला मिळाला आहे. कारण काय तर हिन्दी चित्रपट निर्माते व मल्टीप्लेक्सवाल्यांचा संप. संपाच कारण काय
पुढे वाचा...

रॉक का है ये जमाना

उत्कृष्ट गायक, परफार्मर, अभिनेता, यशस्वी संगीतकार, जोडीला निवेदनाचंही कसब.... ही सगळी वैशिष्ठ्ये त्यागराज खाडीलकर या एकाच व्यक्‍तीची. आजवर वेगवेगळ्या रुपात त्यागराज प्रेक्षकांच्या समोर आला. पण आता कीर्तनकार आईचा हा मुलगा रॉकस्टार झाला आहे. पणजोबा कृष्णाजी,
पुढे वाचा...

ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स - सुगीचे दिवस

प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सलील कुलकर्णी, आदेश बांदेकर, वैशाली सामंत, मधुराणी गोखले-प्रभुलकर, सचिन-सुप्रिया पिळगावकर, मिलिंद गुणाजी, शाल्मली सुखटणकर, प्रिया बापट, प्रसाद ओक, अवधूत गुप्ते हे सर्व कोण आहेत ? तुम्ही म्हणाल हे मराठी Artist आहेत.
पुढे वाचा...

निशानी डावा अंगठा

कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांच्या ’निशानी डावा अंगठा’ या कादंबरीतील वेगळेपणाने प्रख्यात दिग्दर्शक पुरुषोत्‍तम बेर्डे यांनी प्रेरणा घेऊन याच नावाचा मराठी चित्रपट २२ मे पासुन रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. शिक्षण क्षेत्रातील कारभारावर उपहासात्मक भाष्य करणारा चित्रपट आहे. ’अष्टविनायक चित्र’चे
पुढे वाचा...

Ek Tochi Nanaa

Dr. Mohan Agashe is a psychiatrist who opted to work in a government hospital rather than to go for the much more lucrative world of private practice, so as to have equal time to devote to his first love, "acting." Agashe has been acknowledged as one of the finest
Read More...

१ मे महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्‍तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राचे प्रमुख विभाग. स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ब्रिटीशांनी भारतावर राज्य करण्यासाठी भारताचे विविध भाग पाडले होते. ही विभागणी
पुढे वाचा...

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners





Transaction Processing
Terms and Conditions