zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra Interview List
संतोष मांजरेकर

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटानं घवघवीत यश मिळवलंय. या चित्रपटानं मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्‍न केला. मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्‍न केला गेला. पण प्रश्न पडतो की मराठी माणसाला त्याच्या चुका दाखवण्याइतपतंच आपण विचार करु शकतो. पुढे काय ? त्यानिमितानं चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत. पुढे वाचा...

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions