zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra C I D Gallantry Awards
C I D Gallantry Awards
शिवाजी साटम यांनी भूमिका केलेला ’सीआयडी’ हा गुन्हा शोधक कार्यक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. त्याच धर्तीचा कार्यक्रम सादर करणार्‍या चमूला सोनी टीव्हीतर्फे पारितोषिके देण्यात येणार असल्याची घोषणा सोनी टीव्हीचे सी.ओ.ओ.ए.नी.सिंग यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नुकतेच २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्‍नी कविता करकरे, ख्यातनाम साहित्यक गोखले, आयबीएनचे संचालक आशुतोश आणि लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार गरसन डी कुन्हा हे परीक्षक म्हणून काम करणार आहेत.

दि.१५ ऑगस्टपासून २० ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी ’सीआयडी आर्ट गॅलंट्री ऍवॉर्डस’ मल्टीस्क्रीन मिडिया प्रा.लि. पोष्ट बॉक्स नं.१७६८० मालाड पोष्ट ऑफिस, मालाड लिंक रोड, मालाड (प.) येथे प्रवेश पत्रिका पाठवायच्या आहेत.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners




Transaction Processing
Terms and Conditions