|
पत्रकारदिन पुरस्कार सोहळा ! सर्वोत्कृष्ट चित्रपट यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी कृती फिल्म्सच्या गैर’ या चित्रपटाची निवड महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे. येत्या ६ जनेवारी २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार कृती फिल्म्स्, सतिश राजवाडे (दिग्दर्शक) आणि ’गैर’ चित्रपटाची संपूर्ण टीम यांस समारंभपूर्वक देण्याचे योजिले आहे. उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी मा. संदीप कुलकर्णी यांची निवड महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली असून येत्या ६ जनेवारी २०१० रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. |