Sign In New user? Start here.
povada_munde

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत चित्रपटातील पोवाडा व्हायरल

 
 
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत चित्रपटातील पोवाडा व्हायरल

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत संघर्षयातत्रा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील जी जी रं हा पोवाडा नुकताच रिलीज करण्यात आला. हा पोवाडा गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या खड्या आवाजात हा पोवाडा गायला असून प्रेक्षकांनी ही त्याला पंसती दिली आहे. म्हणूनच हा सोशल साईटसवर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीयोमध्ये रेकॉर्डिंग दरम्यानची काही दृश्य दाखवण्यात आली आहेत. या गाण्याचं पूर्ण स्वरूप आलेलं नाही पण संपूर्ण गाणं या व्हिडीयोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजात संघर्षयात्रा चित्रपटातील जी जी रं जीजी... गीत नक्की पहा...