Sign In New user? Start here.

सैराट सक्सेस पार्टी

goa film festival halal fim selected

सैराट सक्सेस पार्टी

 
 
 
सैराट सक्सेस पार्टी

सैराट चित्रपटाने नुकताच ८५ करोड पर्यंतचा टप्पा पूर्ण केला. हा चित्रपट जवळपास १०० करोड पर्यंत पोहचेल अशी तूर्तास तरी आशा करण्यास हरकत नाही. ८५ करोड पर्यंतचा टप्पा पूर्ण करणारी सैराट हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या निमित्ताने सैराटच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचा खास व्हिडीऒ तुमच्यासाठी.

सामाजिक भान जागृत करणारी हलाल ही कलाकृती मराठी सिनेसृष्टीला नवे आयाम देणारी असेल हे निश्चित.

(व्हिडीओ करटसी - बॉलीवूड हंगामा डॉट कॉम)