Sign In New user? Start here.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow
Intro   |   Tour
 
 

श्री प्रशांत पद्माकर जोशी.

शिक्षण संगणक अभियंता गेली १६-१७ वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध विद्यांतर्गत समुपदेशन, प्रशिक्षण इ. अनुभव. गिरीभ्रमण, गिर्यारोहण, मैदानी खेळ याची अतिशय आवड, १९८५ मध्ये इंटरनॅशनल हिमालय ट्रेकिंग प्रोग्रॅम व्दारे हिमालयातील पदभ्रमणास सुरूवात. तेव्हापासून २०१३ पर्यंत सलग दरवर्षी हिमालय वारी ठरलेली. काश्मिर मधिले किइतवाड पासून मणिपूर मधिल शिरोई पर्यंत वेगवेगळ्या वाटांनी हिमालयात भ्रमंती, अशा अनवट वाटांनी जाण्याची गंमत थरार हा अनुभव पाठीशी अनेक मोहिमांचे आयोजन, १९९८ साली झालेल्या पहिल्या यशस्वी पायरी टाटा एव्हरेस्ट मोहिमेच्या व्यवस्थापनातील सद्स्य म्हणून काम केले.२००० साली सतोपंथ शिखर चढाई मोहिमेच्या टिम मेंबर व आयोजक फिल्मस डिव्हिजनच्या भारतीय शिक्षा अभियानांतर्गत अनेक वेळा भारत भ्रमण. ह्या सर्व बाबींमूळे फिरताना वेगवेगळ्या ठिकाणी कोणती योग्य काळजी घ्यावी तसेच कुठली ठिकाणे बघावी त्याच बरोबर थोडी वाट वाकडी केल्यास सुरक्षितपणे आणखी काय अनुभवता येईल याबद्दल माहिती आहे. त्याचमुळे अशाच एका अनवट वाटेने तुम्हास घेऊन जातो आहे. चला मणिपूरला! आम्ही एक ब्रिदवाक्य केले आहे. ’आम्ही चक्क फिरवतॊ..! मग येताय नां?