Sign In New user? Start here.

BMM Chicago Convention newsletter -(1)

aबृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०११

     
 

‘बीएमएम’चा मराठी संवाद....

बृहनमहाराष्ट्र मंडळ हा भारताबाहेर राहणा-या मराठी लोकांनी स्थापन केलेला एक ग्रुप. आज मोठ्या प्रमाणात मराठी माणूस हा देशाबाहेर अनेक कारणांनी जात असतो. त्यात नौकरी, बिझनेस, शिक्षण आदी गोष्टी सांगता येतील... Read More..

'बीएमएम’चं शिकागो अधिवेशन

उत्तर अमेरिकेतील बृहनमहाराष्ट्र मंडळाचे(बीएमएम) १५ वे अधिवेशन शिकागो येथे २१-२४ जुलै २०११ दरम्यान आयोजिले आहे. महाराष्ट्रातून येणारे दर्जेदार मनोरंजनाचे कार्यक्रम हे तर अधिवेशनाचे खास आकर्षण!...Read More..

‘ऎरी क्रॉऊन थिएटर’ मध्ये रंगणार कार्यक्रम...

बीएमएम शिकागो अधिवेशन २०११ ची जय्यत तयारी सुरू झाली असून भारतातून येणा-या कलाकारांच्या विविध कार्यक्रमांचे नियोजनही शेवटच्या टप्प्यात आले आहे. Read More...

अधिवेशनात सादर होणारे बहुरंगी कार्यक्रम....

बीएमएमच्या शिकागो येथे होणा-या अधिवेशनात नेहमीप्रमाणे यावेळीही अनेक दर्जेदार आणि विविधरंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाट्क, संगीत, मुलाखती, चर्चा असे बहुरंगी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची सविस्तर माहिती... Read More...