Sign In New user? Start here.

BMM Chicago Convention newsletter -(2)

 
bollywood movie


 

बीएमएम अधिवेशनात दिग्गजांची रेलचेल

मराठी भाषा, साहित्य, कलेच्या विकासासाठी कार्य करणा-या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या या अधिवेशनाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. दर दोन वर्षांनी या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना तिथे आमंत्रीत केलं जातं. बीएमएमच्या आतापर्यंतच्या अधिवेशनांमध्ये बोलविण्यात आलेल्या दिग्गजांचा या लेखाच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा आढावा...Read More..

शिकागो अधिवेशनात घ्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद...!

महाराष्ट्रीयन जेवणाची चव काही वेगळीच आहे. त्यामुळेच की काय या मराठमोळ्या अधिवेशनात अस्सल मराठामोळ्या जेवणाची व्यवस्था रसिकांसाठी करण्यात आली आहे. हे मराठमोळं जेवण कोण बनवतं? कसं बनवतात? किती जण बनवतात? त्याचबरोबर या मराठमोळ्या जेवणाचे वैशिष्ट्य काय असणार आहे. याबद्दल फूड कमेटीच्या नंदिनी विश्वासराव यांनी दिलेली माहिती.... Read More..

"तुला मी..मला मी"तून रीमा लागू परत रंगमंचावर...

अनेक मराठी, हिंदी चित्रपट मालिकांमधून आपल्याला सतत भेटत असणा-या रीमा लागू सर्वांच्याच सुपरीचीत आहेत. या अधिवेशनामध्ये त्या गिरीश कर्नाड यांचं ‘तुला मी मला मी’ हे एकपात्री नाटक सादर करणार आहेत. अनेक वर्षांनंतर त्या रंगभूमीवर परत येणार असल्याने त्याबाबत आणि या अधिवेशनाबाबत त्यांच्याशी केलेल्या गप्पा....Read More..

नाट्यसंगीताच्या वाटचालीची सुरेल मैफल

शास्त्रीय गायक आनंद भाटे या अधिवेशनात पुन्हा एकदा २७ वर्षांनी गायन सादर करणार आहेत. बीएमएमच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी गायन केलं तेव्हा ते बालकलाकार होते. परत एकदा त्याच रंगमंचावर गायन करीत असल्याने त्याबद्दल त्यांचं मत, काही जुन्या आठवणी जाणून घेण्यासाठी, तसेच आणि यावेळी करत असलेल्या सादरीकरणाबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत....Read More..