Sign In New user? Start here.

BMM Chicago Convention newsletter -(3)

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०११

 

Past Newsletter links

* काय आहे बीएमएम?

* श्रीमती.निमकर सांगताहेत बहारदार कार्यक्रमांची वैशिष्ट्ये

* जगातलं नंबर वन कन्व्हेन्शन थिएटर

* अस्सल मराठी मनाचे बहारदार कार्यक्रम

* बीएमएम अधिवेशन आणि दिग्गज व्यक्तिमत्व

* शिकागोत अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी

* ‘तुला मी मला मी’तील रीमा लागू

* ‘नमन नटवरा’ शास्त्रीय संगीताचा सुरेल प्रवास

अध्यक्षा माधुरी जोशी यांच्या अनुभवाचे बोल...

बीएमएम ही एक मोठी संस्था असून तिचे कार्यक्षेत्रही व्यापक आहे.दर दोन वर्षांनी नव्याने अध्यक्ष निवडला जातो. सध्या श्रीमती माधुरी जोशी ह्या बीएमएमच्या अध्यक्षपदावर आहेत. मात्र त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपणार आहे.त्यांचे दोन वर्षातील अनुभव आदी गोष्टी जाणून घेण्यासाठी झगमग टीमने त्यांच्याशी थेट संवाद साधला....Read More..

तरूणाईला भावणारं नाटक ‘लव्ह बर्डस’

मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता सुभाषची मुख्य भूमिका असलेलं ‘लव्ह बर्डस’ या नाटकाचा प्रयोग या अधिवेशनात केला जाणार आहे. तिच्याबरोबर या नाटकात अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत आहे. तरूणांना आवडण्यासारखं त्यात काय आहे? अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि इतरही काही प्रश्नांच्या उत्तरासाठी अमृता आण अनिकेतशी झगमग टीमने साधलेला संवाद...Read More..

‘आवाजाच्या दुनिये’तून ‘मराठी बाणा’

भारयीय चित्रपट संगीत हा नेहमीच सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. हाच आनंद देण्यासाठी ‘आवाज की दुनिया’ हा अनोखा कार्यक्रम आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम अधिवेशनात सादर केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांच्याशी बोलून या कार्यक्रमांबद्दल काही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला.....Read More..

बीएमएम शिकागो अधिवेशन २०११ तील एक्झिबीशन

बीएमएम अधिवेशन हे त्यांच्या रंगतदार आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. पण या अधिवेशनात मनोरंजनाबरोबरच इतरही महत्वाचे भाग आहेत. त्यातीलच एक म्हणजे या अधिवेशनादरम्यान लावले जाणारे विविध कंपन्याचे स्टॉल...भारतातून यासाठी अनेक कंपन्या तिथे जातात. Read More..