Sign In New user? Start here.

BMM Chicago Convention newsletter -(4)

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०११

 

Other article links

* अध्यक्षा माधुरी जोशी यांच्या अनुभवाचे बोल...'

* तरूणाईला भावणारं नाटक ‘लव्ह बर्डस’

*‘आवाजाच्या दुनिये’तून ‘मराठी बाणा’

* बीएमएम शिकागो अधिवेशन २०११ तील एक्झिबीशन

* काय आहे बीएमएम?

* श्रीमती.निमकर सांगताहेत बहारदार कार्यक्रमांची वैशिष्ट्ये

* जगातलं नंबर वन कन्व्हेन्शन थिएटर

* अस्सल मराठी मनाचे बहारदार कार्यक्रम

* बीएमएम अधिवेशन आणि दिग्गज व्यक्तिमत्व

* शिकागोत अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी

* ‘तुला मी मला मी’तील रीमा लागू

* ‘नमन नटवरा’ शास्त्रीय संगीताचा सुरेल प्रवास

विशेष आकर्षण
शंकर महादेवन करणार अधिवेशनात धमाल

मराठी समाजाला एकत्र आणणं ही संयोजकाची भूमिका - नितीन जोशी

इतक्या भव्य पद्धतीने केल्या जाणा-या अधिवेशनाच्या तयारीसाठी काय करावं लागतं? त्यात कुणाच्या काय भूमिका असतात? त्यात संयोजकाची काय भूमिका असते? याबाबत आणखी जाणून घेण्यासाठी अधिवेशनाचे संयोजक नितीन जोशी आणि सहसंयोजक सुजीत वैद्य यांची मुलाखत...Read More..

कलाकारांचं जीवन उलगडणारं व्यक्तीमत्व

अधिवेशनातील बहुरंगी कार्यक्रमांमध्ये सर्वात आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजे मुलाखतीचा..यावेळी ‘चंदेरी गप्पा’मध्ये प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याशी गप्पा करणार आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली ही बातचीत...Read More..

नयनरम्य शिकागोचा इतिहास

बीएमएमचं २०११ मधील अधिवेशन हे शिकागो या प्रसिद्ध आणि सुंदर शहरात होऊ घातलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बीएमएमचं पहिलं अधिवेशनही याच शहरात पार पडलं होतं. या शहराविषयी सांगावं तितकं कमीच आहे. तरीही शिकागोविषयी आणखी सविस्तर माहिती अधिवेशनाला येणा-या रसिकांना, प्रेक्षकांना व्हावी यासाठीचा हा लेख......Read More..

ओपनिंग आणि क्लोजिंग सेरमनीचं विशेष आकर्षण

या अधिवेशनाची Opening आणि Closing Ceremony सुद्धा खास असणार आहे. अधिवेशनाची सुरवात ही मराठी लोकांचा अमेरीकेतील भावनिक प्रवास सांगणा-या `The Journey' या अनोख्या कार्यक्रमाने तर अधिवेशनाचा समारोप झी मराठीवरील ‘फू बाई फू’तील कलाकारांच्या धमाल विनोदी स्किटने होणार आहे.Read More..