Sign In New user? Start here.

BMM Chicago Convention newsletter -(5)

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०११

 
Marathi Bana and Awaz Ki Duniya troupe have got their visas at the US Mumbai Consulate!
 
 

Other article links

* अध्यक्षा माधुरी जोशी यांच्या अनुभवाचे बोल...'

* तरूणाईला भावणारं नाटक ‘लव्ह बर्डस’

*‘आवाजाच्या दुनिये’तून ‘मराठी बाणा’

* बीएमएम शिकागो अधिवेशन २०११ तील एक्झिबीशन

* काय आहे बीएमएम?

* श्रीमती.निमकर सांगताहेत बहारदार कार्यक्रमांची वैशिष्ट्ये

* जगातलं नंबर वन कन्व्हेन्शन थिएटर

* अस्सल मराठी मनाचे बहारदार कार्यक्रम

* बीएमएम अधिवेशन आणि दिग्गज व्यक्तिमत्व

* शिकागोत अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी

* ‘तुला मी मला मी’तील रीमा लागू

* ‘नमन नटवरा’ शास्त्रीय संगीताचा सुरेल प्रवास

* पु.लं.च्या लेखांवर आधारीत ‘मी आणि माझा गोतावळा’

* ‘हाक पावसाची’ एक संगीतमय कलाकृती

* पु.लं.च्या भूमिकेत अतुल परचुरे

* मराठी लोकांचा अमेरिकेतील प्रवास 'The Journey'तून -अनुपमा धारकर

* * एकांकिकेपेक्षा दोन अंकी नाटक सोयिस्कर - आनंद जोशी

एकांकिकेपेक्षा दोन अंकी नाटक सोयिस्कर - आनंद जोशी

बीएमएमसाठी काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार दडलेला आहे. हे बीएमएमचे ट्रस्टी श्री. आनंद जोशी यांच्याशी बोलल्यानंतर कळाले...ते अनेक प्रोजेक्ट्सवर काम करतातच सोबतंच त्यांनी अनेक मराठी नाट्कांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. शिकागोच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.... Read More..

मराठी लोकांचा अमेरिकेतील प्रवास 'The Journey'तून

अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ‘अनुपमा’(धारकर) यांनी अधिवेशनाच्या ओपनिंग सेरमनीसाठी `The Journey' या संगीतमय कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याबाबत त्यांनी झगमगशी मारलेल्या गप्पा.. Read More..

पु.लं.च्या लेखांवर आधारीत ‘मी आणि माझा गोतावळा’

प्रसिद्ध नृत्यकलाकार, अभिनेत्री आणि लेखिका डॉ. मीना नेरूरकर यांनी शिकागो येथे होणा-या अधिवेशनात सादर होणा-या ‘मी आणि माझा गोतावळा’ या कार्यक्रमाचे लेखन केले असून पु.लं.च्या लेखांवर आधारीत असा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत.....Read More..

 

‘हाक पावसाची’ एक संगीतमय कलाकृती

शिकागो येथे होणा-या अधिवेशनात भारताबरोबरच अमेरिकेतल्या इतरही शहरातूनही अनेक कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘दर्पण’ निर्मित ‘हाक पावसाची’. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नितीन करंदीकर यांच्याशी केलेली बातचीत..Read More..

पु.लं.च्या भूमिकेत अतुल परचुरे

या अधिवेशनात पु.लं.च्या काही लेखांवर आधारीत ‘मी आणि माझा गोतावळा’हा डॉ.मीना नेरूरकर लिखीत कार्यक्रम सादर केला जाणार असून यात प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे मुख्य भूमिका करणार आहे. त्याबद्द्ल त्याच्याशी केलेली ही बातचीत.....Read More..